भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा

kay kale bala | bap sadaiv dubala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥ आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥ देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥२॥ तुका म्हणे भावें । माझे मज समजावें ॥३॥