भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनि विनवणी । माथा ठेवितों चरणीं

karuni vinavani | matha theviton charanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
करूनि विनवणी । माथा ठेवितों चरणीं ॥१॥ होतें तें चि असों द्यावें । रूप सौम्य चि बरवें ॥ध्रु.॥ भया भेणें तुमचा ठाव । तुमच्या कोपें कोठें जावें ॥२॥ तुका पायां लागे । दान समुदाय मागे ॥३॥