भजनी मालिका
← भजनांकडे परत

कारणा कारण वारीयेलें जेथें । जातों तेणें पंथे संतसंगे

karana karan variyelen jethen | jaton tenen panthe santasange

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कारणा कारण वारीयेलें जेथें । जातों तेणें पंथे संतसंगे ॥१॥ संती हे पईल लाविले निशाण । ते खुण पाहोन नाम गर्जे ॥२॥ तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे । पांडुरगं भेटे भरंवसेनी ॥३॥