भजनी मालिका
← भजनांकडे परत

कण भुसाच्या आधारें । परि तें निवडितां बरें

kan bhusachya adharen | pari ten nivaditan baren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कण भुसाच्या आधारें । परि तें निवडितां बरें ॥१॥ काय घोंगालि पाधाणी । ताकामध्यें घाटी लोणी ॥ध्रु.॥ सुइणीपुढें चेंटा । काय लपविसी चाटा ॥२॥ तुका म्हणे ज्ञान । दिमाकाची भणभण ॥३॥