भजनी मालिका
← भजनांकडे परत

कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया

kalpataru ruya navhati babhula | puraviti phala iichchhatiya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥१॥ उदंड त्या गाई ह्मैसी आणि शेळ्या । परि त्या निराळ्या कामधेनु ॥२॥ तुका म्हणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥३॥