भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळें खादला हा अवघा आकार । उत्पत्तीसंहारघडमोडी

kalen khadala ha avagha akar | utpattisanharaghadamodi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काळें खादला हा अवघा आकार । उत्पत्तीसंहारघडमोडी ॥१॥ बीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥२॥ तुका म्हणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥३॥