भजनी मालिका
← भजनांकडे परत

झंविली महारें । त्याची व्याली असे पोरें

jhanvili maharen | tyachi vyali ase poren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झंविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥१॥ करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥ बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥२॥ तुका म्हणे ठावें । ऐसें झालें अनुभवें ॥३॥