भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास

jethen lakshmicha vas | ganga ali papa nas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें लक्ष्मीचा वास । गंगा आली पापा नास ॥१॥ तुझी पाऊली सुकुमार । तेथे मन माझे भ्रमर ॥ध्रु.॥ ठाव धरिला संतजनीं। सुखें राहिले लोपोनि ॥२॥ तुका म्हणे वांकी । भाट जाली तिहीं लोकीं ॥३॥