भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयामाजी दीक्षा हारपोनि जाये

jayamaji diksha haraponi jaye

जयामाजी दीक्षा हारपोनि जाये । द्वैत हेंही ठाये दुजेपणें ॥१॥ तें रूप रोकडें दिसे चहूंकडे । गोपाळ संवगडे खेळताती ॥२॥ उपराति योगियां तितिक्षा हारपे । मायकार लोपे कृष्णध्यानें ॥३॥ निवृत्ति तप्तर सर्व हा श्रीधर । मनाचा विचार हारपरला ॥४॥