भजनी मालिका
← भजनांकडे परत

जळो ते बाह्य सोंग । पडिलिया अंतर व्यंग

jalo te bahya song | padiliya antar vyang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जळो ते बाह्य सोंग । पडिलिया अंतर व्यंग ॥१॥ कारण ते अंतरलें । म्हणविता वाईट भले ॥ध्रु.॥ तांतडीनें नासी । तांतडींनेचि संतोषी ॥२॥ तुका म्हणे धीर नाही । बुद्धी एकी स्थिर ॥३॥