भजनी मालिका
← भजनांकडे परत

जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड

jaisen taisen bal matesi avade | bolatan bobade shabda god

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥१॥ आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥२॥ तुका म्हणे काय देऊं परिहार । काय ते साचार जाणा संत ॥३॥