भजनी मालिका
← भजनांकडे परत

जग ऐसें बहुनांवें । बहुनावें भावना

jag aisen bahunanven | bahunaven bhavana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जग ऐसें बहुनांवें । बहुनावें भावना ॥१॥ पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु.॥ कारियासी जें कारण। तें जतन करावें ॥२॥ तुका म्हणे संतजनीं । हें चि मनीं धरावें ॥३॥