भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिविण दुजे न देखे चित्त माझे

harivin duje na dekhe chitta majhe

रचनाकार: संत सोपान · अभंग
हरिविण दुजे न देखे चित्त माझे । म्हणोनि सहजे विचरतु १॥ सर्व हरि हरि तो माझा कैवारी । दुजी भरोबरी नेघो आम्ही ॥२॥ राम हा सकळ सर्व आम्हा आहे । दुजे ते न साहे परब्रह्मी ॥३॥ सोपान सलगी विनवितो तुम्ता । सर्व हा परमात्मा आम्ता दिसे ।।४।।