भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिसुखवेषे नाचतो सर्वदा

harisukhaveshe nachato sarvada

रचनाकार: संत सोपान · अभंग
हरिसुखवेषे नाचतो सर्वदा । गोविंद परमानंदा हरिबोधे ॥१॥ रामकृष्ण नामी या नामी आनंदु । नित्पनित्य गोविंद आम्हाधरी ॥२॥ निगुण नेणे सगुणाचार । सगुण विचार सर्वकाळ ॥३॥ सोपान पावप अवघेचि हरिरुप । हरिविण स्वरुप ने चित्ती॥४॥