भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीरता चपळा नारी । लागवरी न रिघती

harirata chapala nari | lagavari na righati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरीरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥१॥ अवघ्या अंगें सर्वोत्तम । भोगी काम भोगता ॥ध्रु.॥ वाचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥२॥ तुका म्हणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥३॥