भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं

hari tujhen nam gain akhand | yavin pakhand nenen kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हरी तुझें नाम गाईन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥१॥ अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देई हें चि ॥२॥ तुका म्हणे आतां देई संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना ॥३॥