भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरि नांदे देही ऐसा भावो आहे

hari nande dehi aisa bhavo ahe

रचनाकार: संत सोपान · अभंग
हरि नांदे देही ऐसा भावो आहे। परतोनि पाहे अरे जना॥१॥ परतलिया दृष्टि चैतन्याची दृष्टि । नामेव वैकुंठी पावे जना ॥२॥ हा बोध श्रीरंगे अर्जुना उपदेशु । सर्व हृषीकेशु सर्वा रूपी ॥३॥ सोपान धारणा हरि नांदे सर्वत्र । त्याचेचि चरित्र करलेसे ।॥४ ॥