भजनी मालिका
← भजनांकडे परत

हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण

ha ton navhata din | talayachya aisa kshan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण ॥१॥ कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ध्रु.॥ दावूनियां आस । दूर पळविता काशास ॥२॥ तुका म्हणे धांव । येतां न पुरे चि हांव ॥३॥