भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुणांचा चि सांठां । करूं न वजों आणिका वाटा

gunancha chi santhan | karun na vajon anika vata

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गुणांचा चि सांठां । करूं न वजों आणिका वाटा ॥१॥ करिती छंद नानापरी । भरोन सिणती आडभरी ॥ध्रु.॥ नेमली पंगती । आम्हां संतांची संगती ॥२॥ तुका म्हणे लीळा । येर कवतुक पाहों डोळां ॥३॥