भजनी मालिका
← भजनांकडे परत

घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें

ghongadiyanchi eki rashi | tyachapashin ten hi hoten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥१॥ माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥ व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥२॥ तुका म्हणे लाहाण मोठा । सांडा ताठा हा देवा ॥३॥