भजनी मालिका
← भजनांकडे परत

घातला दुकान । पढीये तैसा आहे वान

ghatala dukan | padhiye taisa ahe van

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥ आम्ही भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥ उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥२॥ तुका म्हणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥३॥