भजनी मालिका
← भजनांकडे परत

घातला दुकान । देती आलियासी दान

ghatala dukan | deti aliyasi dan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥ संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥ मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥२॥ तुका म्हणे पोतें । देवें भरिलें नव्हे रितें ॥३॥