भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक ब्रहाचारी गाढवा झोबतां । हाणोनिया लाता पळाले तें

ek brahachari gadhava jhobatan | hanoniya lata palale ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
एक ब्रहाचारी गाढवा झोबतां । हाणोनिया लाता पळाले तें ॥१॥ गाढवही गेले ब्रहाचर्य गेले । तोंड काळें झालें जगामाझी ॥धृ॥. हें ना तैसे झाले हें ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायांची ते ॥२॥