भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे

dyal aisen dise | tumachen sachapan ichchhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे ॥१॥ म्हणऊनि न भंगे निर्धार । केलें लोचनें सादर ॥ध्रु.॥ मुखाची च वास । पुरला पाहे अवकाश ॥२॥ तुका म्हणे कळे । काय लाभ कोणे वेळे ॥३॥