भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वैताचीये प्रभे नसोन उरला

dvaitachiye prabhe nason urala

द्वैताचीये प्रभे नसोन उरला । निराकार संचला एकरूपें ॥ १ ॥ तें हें सांवळें स्वरूप डोळस । बाळरूप मीस घेतलेंसे ॥ २ ॥ तिहीं लोकीं दुर्लभ न कळे जीवशिवीं । तो आपणचि लाघवी मावरूपें ॥ ३ ॥ निवृत्तीचें सार जीवशिवबिढार। रूनें निर्धार सांगितला ॥ ४ ॥