भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे

durjanasi kari sahe | to hi dand he lahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥१॥ शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥ येर येरा कांचणी भेटे । आगी उठे तेथूनी ॥२॥ तुका म्हणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥३॥