भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी

dravyacha to amhi dhariton vital | taya pathi kal lag kari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
द्रव्याचा तो आम्ही धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥१॥ करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥२॥ तुका म्हणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥३॥