भजनी मालिका
← भजनांकडे परत

दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्क द्वारीं

dasicha jo sang kari | tyache purvaj narka dvarin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नर्क द्वारीं ॥१॥ ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥ बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥२॥ तुका म्हणे रांडलेंका । अंतीं जासी यमलोका ॥३॥