भजनी मालिका
← भजनांकडे परत

दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे

darpanasi buje | nakhaten tond palavi laje

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥१॥ गुण ज्याचे जो अंतरीं । तोचि त्यासी पीडा करी ॥ध्रु.॥ चोरा रुचे निशी । देखोनियां विटे शशी ॥२॥ तुका म्हणे जन । देवा असे भाग्यहीन ॥३॥