भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । ग हवार बोभाट जनामध्यें

chiraguten ghaluni vadhavilen pot | ga havar bobhat janamadhyen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । ग हवार बोभाट जनामध्यें ॥१॥ लटके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥ तुका म्हणे अंतीं वांज चि ते खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥३॥