भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनियां

chalen dandavat ghalin narayana | apulya kalyana laguniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनियां ॥१॥ बैसविला पदीं पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरीं आज्ञा त्याची ॥२॥ तुका म्हणे आहे ठायींचा चि मान । आतां अनुमान कायसा तो ॥३॥