भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाळवणें काय । ऐसें अगे माझे माय

chalavanen kay | aisen age majhe may

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चाळवणें काय । ऐसें अगे माझे माय ॥१॥ धांव पाव लवलाहें । कंठीं प्राण वाट पाहे ॥ध्रु.॥ पसरूनि कर । तुज चालिलों समोर ॥२॥ देसील विसांवा । तुका म्हणे ऐशा हांवा॥३॥