भजनी मालिका
← भजनांकडे परत

बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें

bolilin lekuren | vedin vankudin uttaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥१॥ करा क्षमा अपराध । महाराज तुम्ही सिद्ध ॥ध्रु.॥ नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥२॥ तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥३॥