भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें

bhavasindhuchen kay koden | davi vat chale pudhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥१॥ तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥ मागें उतरिलें बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥२॥ तुका म्हणे लाग वेगें । जाऊं तयाचिया मागें ॥३॥