भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंबे

bhagyen aisi jali jodi | atan ghadi visambe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंबे ॥१॥ विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥ अवघें आतां काम सारूं । हाचि करूं कैवाड ॥२॥ तुका म्हणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥३॥