भजनी मालिका
← भजनांकडे परत

बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार

bail tari aisi vhavi | narakin govi anivar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार॥१॥ घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥ आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥२॥ तुका म्हणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥३॥