भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें चि गोड झालें । मागीलये भरी आलें

avaghen chi god jhalen | magilaye bhari alen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अवघें चि गोड झालें । मागीलये भरी आलें ॥१॥ साह्य झाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥ थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥२॥ तुका म्हणे गेलें । स्वप्नींचें जागें झालें ॥३॥