भजनी मालिका
← भजनांकडे परत

अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी

ativad lavi | ek bot song davi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥१॥ त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥ प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥२॥ तुका म्हणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥३॥