भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येथें खरें । नये फिरतां माघारें

atan yethen kharen | naye phiratan magharen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां येथें खरें । नये फिरतां माघारें ॥१॥ होय तैसी हो आबाळी । देहनिमित्य या बळी ॥ध्रु.॥ तुम्हांसवें गांठी । देवा जीवाचिये साटीं ॥२॥ तुका नव्हे लंड । करूं चौघांमध्यें खंड ॥३॥