भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां काशासाठी दुरी । अंतर उरी राखिली

atan kashasathi duri | antar uri rakhili

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां काशासाठी दुरी । अंतर उरी राखिली ॥१॥ करीं लवकरी मुळ । लहानें तीळ मुळींचिया ॥ध्रु.॥ दोहीं ठायीं उदेगवाणें । दरुषणें निंश्चिती ॥२॥ तुका म्हणे वेग व्हावा । ऐसी जीवा उत्कंठा ॥३॥