भजनी मालिका
← भजनांकडे परत

आता पंढरीराया । माझ्या निरसावें भया

ata pandhariraya | majhya nirasaven bhaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आता पंढरीराया । माझ्या निरसावें भया ॥१॥ मनीं राहिली आशंका । स्वामिभयाची सेवका ॥ध्रु.॥ ठेवा माथां हात । कांहीं बोला अभयमात ॥२॥ तुका म्हणे लाडें । खेळें ऐसें करा पुढें ॥३॥