भजनी मालिका
← भजनांकडे परत

आश्वासावें दास । तरी घडे तो विश्वास

ashvasaven das | tari ghade to vishvas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आश्वासावें दास । तरी घडे तो विश्वास ॥१॥ नाहीं चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥ध्रु.॥ स्वामीच्या उत्तरें । सुख वाटे अभयें करें ॥२॥ न मगें परि भातें । तुका म्हणे निढळ रितें ॥३॥