भजनी मालिका
← भजनांकडे परत

आषाढी निकट । आणी कार्तिकीचा हाट

ashadhi nikat | ani kartikicha hat

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आषाढी निकट । आणी कार्तिकीचा हाट ॥१॥ पुरे दोन्ही च बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ध्रु.॥ तें चि घ्यावें तें चि घ्यावें । कैवल्याच्या रासी भावें ॥२॥ कांहीं कोणा नेणे । विठो वांचूनि तुका म्हणे ॥३॥