भजनी मालिका
← भजनांकडे परत

असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे

asa ji sonvalen | ahan taise chi nirale

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे ॥१॥ आह्मीं नयों तुमच्या वाटा । काय लटिका चि ताठा ॥ध्रु.॥ चिंतनाचि पुरे । काय सलगी सवें धुरे ॥२॥ तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥