भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा

apulyancha karin mola | majhya kulacharancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा ॥१॥ अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥ नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥२॥ तुका म्हणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥३॥