भजनी मालिका
← भजनांकडे परत

अन्यायासी राजा न करितां दंड ।बहुत ते लंड पीडी जना

anyayasi raja na karitan dand |bahut te land pidi jana

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अन्यायासी राजा न करितां दंड ।बहुत ते लंड पीडी जना ॥१॥ न करितां निगा न काढितां तन । कैंची येती कण हातासी ते ॥ध्रु.॥ तुका म्हणे संता करू नये अनृत । पाप नाही नित विचारितां ॥२॥