भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा

anandacha thara | sukhen moharala jhara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा ॥१॥ ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या कोण पाहे बळा ॥ध्रु.॥ अंकिता ऐसिया । होईल पावविलें ठाया ॥२॥ तुका म्हणे ऐसें । दिलें आभंड प्रकाशे ॥३॥