भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती

amuchi vishranti | tumache charan kamalapati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥१॥ हें चि एक जाणें । काया वाचा आणि मनें ॥ध्रु.॥ पुढती पुढती नमन । घालूंनियां लोटांगण ॥२॥ नीच जना लोकां । तिळले पायरीस तुका ॥३॥