भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही बोलों ते तुज कळे । एक दोहीं ठायी खेळे

amhi bolon te tuj kale | ek dohin thayi khele

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही बोलों ते तुज कळे । एक दोहीं ठायी खेळे॥१॥ काय परिहाराचे काम । जाणे अंतरींचे राम ॥ध्रु.॥ कळोनिया काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥२॥ कारण सवे ऐका । अवघे आहे म्हणे तुका ॥३॥