भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हांसी संगाती । होती अराले ते होती

amhansi sangati | hoti arale te hoti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हांसी संगाती । होती अराले ते होती ॥१॥ येती आइकतां हाक । दोन मिळोन म्हणती एक ॥ध्रु.॥ आणिक उत्तरीं । नसे गोवीली वैखरी ॥२॥ तुका म्हणे बोल । खूण पहाती विठ्ठल ॥३॥